महाराष्ट्रातील गिग (Gig) कामगारांना शासनाच्या विविध योजना, कल्याणकारी योजना, सेवा सुविधा आणि सामाजिक सुरक्षासंहितेचा लाभ मिळाला पाहिजे. तसेच अन्य संघटित कामगारांना मिळणाऱ्या आरोग्य विमा, अपघात विमा, पेन्शन योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण तसेच आपत्कालीन आर्थिक मदत यांसारख्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी राज्यशासन कटिबद्ध असून या गिग कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड आकाश …
Read More »गिग कामगारांसाठी केंद्र सरकार आणणार नवी योजना जमा केलेल्या रकमेच्या व्यतीरिक्त ३-४ टक्के अतिरिक्त रक्कम
एनडीए सरकार गिग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान प्रणाली सुरू करण्याची योजना आखत आहे, जिथे या कामगारांना रोजगार देणाऱ्या प्लॅटफॉर्मना त्यांच्या पेमेंटचा एक विशिष्ट टक्केवारी वजा करून कर्मचारी पेन्शन योजनेत जमा करावा लागेल. टाईम्स ऑफ इंडियामधील एका वृत्तानुसार, सरकार प्लॅटफॉर्मद्वारे जमा केलेल्या रकमेच्या अतिरिक्त ३-४% रक्कम देखील जुळवू शकते. या उपक्रमात …
Read More »
Marathi e-Batmya