Tag Archives: गुन्हेगारी

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्या मारेक-यांना कठोर शिक्षा व्हावी

राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप करून या …

Read More »

क्राईम थ्रिलर “कोकेन” चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर अभिमन्यू सिंग पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत

“कोकेन” चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे , अभिमन्यू सिंग पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे , त्याची पत्नी क्राईम थ्रिलरची निर्माती आहे. मॉम , सूर्यवंशी यासह अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अभिमन्यू सिंग आता दिग्दर्शक श्रावण तिवारीच्या जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट “कोकेन” मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा आरोप, राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश महाराष्ट्रातला क्राईम वाढला, अगोदर नागपूर केंद्र असायचं आता पुणे

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, १६-१८ वर्षे वयोगटातील मुलां मुलींमधील लैंगिक संबध गुन्हेगारीचे? न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

१६-१८ वर्षे वयोगटातील संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा प्रतिसाद मागितला. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ते १८ वयात संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणाऱ्या वैधानिक …

Read More »