Breaking News

Tag Archives: गुन्हे

आर्थिक फसवणूकीच्या प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात भारताचे सातत्य थकीत-भ्रष्टाचारी पैशाची वसुली करण्यासाठी एफएटीएफने दिले स्थान

फायनान्शिअल ॲक्शन टास्क फोर्स (FATF) ने भारताला आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये आपल्या खटल्यांना गती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांसारख्या फरार आर्थिक गुन्हेगारांवरील कारवाईच्या आधारे भारताला ‘नियमित पाठपुरावा’ श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. यासह भारत फक्त चार जी२० G20 राष्ट्रांच्या उच्चभ्रू गटात सामील झाला आहे ज्यात ४० …

Read More »

गृह विभागाला वाढत्या गुन्हेगारीकडे पाह्यला वेळच नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांची भलतीच काळजी

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे सरकार स्थानापन्न होऊन जवळपास १ वर्षे ६ महिने पूर्ण झाले असून २ ऱ्या वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. राज्य सरकारचा पंचवार्षिक कालवधीला पूर्ण होण्यास एक वर्ष राहिलेला आहे. परंतु विरोधकांकडून राज्य सरकारकडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा व्यवसाय, वैयक्तिक …

Read More »

राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात घट; विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट झाली असून विविध कारणांनी बेपत्ता महिला परत येण्याची टक्केवारी देशाच्या तुलनेत १० टक्क्यांनी अधिक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. उद्योग क्षेत्रात मागील एका वर्षात १०९ देकार पत्र (ऑफर लेटर) दिले असून एक लाख चार हजार ८२५ कोटींची गुंतवणूक झाली आहे. विदेशी …

Read More »