Tag Archives: ग्रामीण

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे …

Read More »

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विभागातील कामासाठी मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शहरांच्या विकासाचे उद्दिष्ट ठेवावे

राज्यातील ४२३ शहरांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या शहरांमध्ये सर्व अत्यावश्यक आणि दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नगरविकास विभागामार्फत येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सादरीकरणाद्वारे चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

शहरी आणि ग्रामीण भागातील घरटी जनतेचा अन्न-धान्यावरील खर्च वाढला अन्न-धान्या व्यक्तीरिक्त इतर गोष्टींवरील खर्चात वाढ

२०२२-२३ पासून २०२३-२४ मध्ये शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भारतातील कुटुंबांचा सरासरी मासिक वापर खर्च आणखी वाढला आहे आणि बिगर अन्न-वस्तूंवर अधिक खर्च करण्याची प्रवृत्ती सुरू आहे. तथापि, शहरी आणि ग्रामीण भारतातील शीर्ष ५% आणि खालच्या ५% दरम्यानच्या सरासरी वापर खर्चामध्ये तसेच शहरी आणि ग्रामीण भारतातील शीर्ष ५% मध्ये सरासरी …

Read More »

सांख्यिकी मंत्रालयाकडून लवकरच बेरोजगारीचा डेटा जाहिर करणार २०२४ अखेर शहरी आणि बेरोजगार किती याची माहिती पुढे येणार

सांख्यिकी मंत्रालय ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांसाठी मार्च अखेरीस पहिले मासिक बेरोजगारी सर्वेक्षण जाहीर करेल. हे सर्वेक्षण, अधिकृतपणे पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) म्हणून ओळखले जाणारे, जानेवारी २०२५ च्या महिन्यासाठी देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीच्या परिस्थितीचे चित्रण करतील. “आम्ही ते मार्चपासून मासिक आधारावर जारी करणे सुरू ठेवणार आहोत,” सूत्राने …

Read More »