Tag Archives: चर्चची सत्ता कार्डिनल्स काँलेजकडे

नव्या पोपची निवड अशी होतेः आसन रिक्त राहिल्याने कार्डिनल्स कॉलेजकडे सत्ता नव्या पुस्तिकेनुसार होणार पोप फ्रान्सिस यांच्यावर होणार अंत्यसंस्थाक

पोप फ्रान्सिस यांचे दीर्घ आजाराने झुंजल्यानंतर ईस्टर सोमवारी (२१ एप्रिल) सकाळी ७:३५ वाजता त्यांच्या निवासस्थानी निधन झाले, अशी घोषणा व्हॅटिकनने केली. अपोस्टोलिक चेंबरचे कॅमरलेंगो कार्डिनल केविन फॅरेल यांनी सोमवारी सकाळी पोपच्या अधिकृत निवासस्थान, कासा सांता मार्टा येथून ही घोषणा केली. ब्राँकायटिसच्या गुंतागुंतीमुळे पोप फ्रान्सिस यांना १४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल …

Read More »