मुंबईतील क्षेत्रात मोठ्या खासगी, शासकीय, निमशासकीय भुखंडावरील झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी बृहन्मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मुंबईत झोपड्या व त्याचबरोबर काही जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, बांधकामे, भाडेकरू व्याप्त इमारती, बांधकाम अयोग्य मोकळ्या जागा तसेच काही वस्त्या आहेत. अशा क्षेत्राचा पुनर्विकास नगर …
Read More »झोपडीधारकांसाठी मोठी बातमीः पुनर्वसन सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात
झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या १ लाख रुपये इतके हस्तांतरण शुल्क आकारले जाते, आता ते ५० हजार रुपये घेतले जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन सदनिका या गरीब झोपडीधारकांना विनामुल्य दिलेल्या असतात. त्याचे हस्तांतरण करताना …
Read More »अखेर मिटकर यांचे पितळ उघड याचिकेत करण्यात आला आरोप
झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली अनेक वर्ष सहमुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या रामभाऊ मिटकर यांच्या विरोधात अखेर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून मिटकर यांनी मुदतवाढ मिळवण्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. पुनर्वसनाचे शेकडो प्रकल्प रखडून पडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत नागरिकांच्या विकासापेक्षा विकासक दलाल आणि पुनर्वसन …
Read More »
Marathi e-Batmya