Tag Archives: डिआरडिओ

राजनाथ सिंह म्हणाले, सध्या सुरक्षेत ड्रोनचे महत्व वाढतेय उत्तर प्रदेश संरक्षण उपकरणे आणि ड्रोन उत्पादन युनिट उद्घाटन

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी आधुनिक युद्धात ड्रोनचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि भारताच्या युद्ध धोरणात त्यांचा समावेश केला पाहिजे यावर भर दिला. त्यांनी सांगितले की ड्रोन आता अशा ठिकाणीही तैनात केले जात आहेत जिथे मोठी उपकरणे चालत नाहीत, रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष त्यांच्या मोठ्या प्रमाणात वापराचे उदाहरण …

Read More »

डिआरडिओ आणि आयआयटी दिल्लीचा संयुक्त क्वाटंम एन्टँगलमेंट सुरक्षेचा नवा अविष्कार फ्रि-स्पेस सुरक्षित यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डिआरडीओ (DRDO) आणि आयआयटी IIT दिल्ली यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या क्वांटम एन्टँगलमेंट-आधारित फ्री-स्पेस सुरक्षित संप्रेषणाच्या यशस्वी प्रात्यक्षिकाने भारताने क्वांटम युगात निर्णायक झेप घेतली आहे. आयआयटी दिल्ली कॅम्पसमधील डिआरडीओ DRDO-इंडस्ट्री-अकादमी सेंटर ऑफ एक्सलन्स (DIA-CoE) येथे केलेल्या या प्रयोगाने एक किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर सुरक्षित क्वांटम संप्रेषण …

Read More »

डिआरडीओने घेतली ३० किलो वजनाच्या लेसर एनर्जी वेपनची चाचणी डिईडब्लू तंत्रज्ञानाने सुसज्ज निष्क्रिय करण्यास सक्षम

लेसर-आधारित शस्त्र प्रणालीच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अमेरिका, चीन आणि रशियासह काही मोजक्या राष्ट्रांमध्ये सामील झाला आहे, ज्यात उच्च-शक्तीच्या लेसर-DEW तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत, जे क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लहान प्रोजेक्टाइल निष्क्रिय करण्यास सक्षम आहेत. स्वदेशी विकसित ३०-किलोवॅट Mk-II(A) लेसर-डायरेक्टेड एनर्जी वेपन (DEW) प्रणालीची संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने अर्थात डिआरडिओ DRDO कुर्नूल …

Read More »

अजित पवार म्हणाले, अंगाशी आले की लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात… डॉ प्रदीप कुरूलकर यांच्या अटकेवरून भाजपावर साधला निशाणा

‘हनी ट्रॅप’ प्रकरणी आणि देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिल्याप्रकरणी डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. डॉ कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची …

Read More »