विविध विषयांचे अभ्यासक व तज्ञ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधीज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही मोलाची आणि प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. शासकीय विधी महाविद्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राध्यापक आणि प्राचार्य, कारकीर्दीला …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई यांची स्पष्टोक्ती, डॉ आंबेडकरांच्या स्मरणासाठी संविधान उद्देशिका पार्क महत्वाचे पाऊल संविधान उद्देशिका पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण संविधानाच्या उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्य यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली असून उद्देशिका हा संविधानाचा गाभा आहे. उद्देशिकेतील मुल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या ७, ८ आणि ९ या तीन खंडासह इंग्रजी खंड चारचे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड दोनच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड ७, ८, ९ ची निर्मिती करण्यात आली आहे. कॅबिनेट हॉलमध्ये …
Read More »मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रः डॉ आंबेडकरांची आठवण सांगत राज ठाकरे यांचे अभिवादन मुंबई महाराष्ट्राचीच सांगणारं निवेदन आंबेडकरांनी दिल्याची आठवण
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिलं होतं, याचं स्मरण होणं …
Read More »डॉ बी आर आंबेडकर जयंतीः काय बंद, काय सुरु राहणार या राज्यांमध्ये साजरी केली जाते जयंती
दरवर्षी १४ एप्रिल रोजी डॉ बी आर आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. डॉ आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. हा दिवस देशभरात विशेषत: तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात साजरा केला जातो. डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त केंद्र सरकारने १४ एप्रिलला राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकरः आंबेडकरवादी विचारांचे सामाजिक प्रतिबिंब आणि सद्यस्थिती ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांच्या बारामती येथील राज्यस्तरीय राजकिय परिषदेतील भाषणाचा संपादित भाग
सर्वप्रथम आंबेडरवादी विचार काय आहेत हे समजून घेतले पाहिजे. अर्थात मर्यादित वेळेत जे मी मांडणार आहे ते काही परिपूर्ण आंबेडकरवादी विचार असे म्हणता येणार नाही. आंबेडकरवादी विचाराची फार मोठी व्याप्ती आहे. माणूस, समाज, देश डआणि जग व्यापून टाकणारा विचार एका तासात मांडणे केवळ अशक्य. आणि त्याही पेक्षा तो मांडण्याची माझीही …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तकांसाठी घर बांधणारे महामानव….त्यांचा समाज जागा म्हणून ते झोपले १३४ व्या डॉ आंबेडकर यांच्या निवडक घटनांवर खास लेख
देशातील कोट्यावधी मुक्या लोकांना कंठ देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती, या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील दोन मोठ्या घटनांवर अधून मधून कधी तरी चर्चा होते. पण त्याची दखल म्हणावी तशी यापूर्वीचे राजकारणी आणि आताही राज्यातील सत्ताधानी असलेले काय किंवा विरोधात असलेले काय किंवा स्वतःला दलित नेते म्हणून …
Read More »राज्यमंत्री अर्जून मेघवाल म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा भाजपाने राखला सन्मान भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यशाळा संपन्न
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला तर भारतीय जनता पार्टीने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला. विरोधकांनी बाबासाहेब, संविधान आणि भारतीय जनता पार्टी बाबत पसरवलेल्या खोट्या नरेटिव्हला छेद देत कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत सत्य पोहोचवावे असे आवाहन केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी शुक्रवारी केले. प्रदेश भाजपातर्फे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा संविधान हाती घेऊन ऐतिहासिक काळाराम मंदिरात प्रवेश “समतेचा, बंधुत्वाचा, संविधानाचा विचार नांदू दे”, अशी प्रभू रामाच्या चरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कामना
नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …
Read More »
Marathi e-Batmya