डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना आपल्या भावना अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री कोंडालिझा राईस म्हणाल्या की, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह हे एक महान नेते होते ज्यांनी दोन्ही राष्ट्रांमधील ऐतिहासिक नागरी आण्विक कराराद्वारे अमेरिका-भारत संबंधांना “मूलभूतपणे नवीन स्तरावर” ठेवण्यास मदत केली, असल्याची भावना व्यक्त केली. कोंडालिझा राईस पुढे …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबोध घाटावार शासकिय इतमामात अंत्यसंस्कार
देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अखेर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले. जवळपास तास-दोन तास काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नियम बोध घाट येथे नेण्यात आले आणि धार्मिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …
Read More »काँग्रेसची केंद्राकडे मागणी, डॉ मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अत्यंविधीसाठी वेगळी जागा द्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय केंद्र सरकारला लिहिले पत्र
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …
Read More »माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …
Read More »
Marathi e-Batmya