शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी करीत आहे. शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. काही प्रकल्पांच्या पुर्णत्वासाठी १८ वर्षानंतर निविदा प्रक्रिया जारी करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करीत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी, …
Read More »मालमत्तांचे व्यवस्थापन, निधी स्रोत बळकटीकरणासाठी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश
पाटबंधारे महामंडळाकडील स्थावर मालमत्तांचे व्यवस्थापन नियोजन, निधी स्त्रोत बळकटीकरण व उभारणी, व्यावसायिक तत्त्वावर प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रतिथयश खासगी वित्तीय सल्लागाराची नेमणूक करण्याच्या सूचना जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पाटील यांनी दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेला सत्तेचा माज साईभक्तांना मोफत प्रसाद लाखो भक्तांच्या दानाच्या पैशातून; सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही
शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने …
Read More »डॉ सुजय विखे-पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य, सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी… अन्नदान संस्थानने बंद करावे
भाजपाचे माजी खासदार तथा विद्यमान मंत्री डॉ राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र डॉ सुजय विखे-पाटील यांनी आज शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या अनुंगाने उद्देशाने संपूर्ण देशात सध्या फुकट जेवण वाटप केले जात आहे. त्यात आता महाराष्ट्रातील सगळे भिकारी शिर्डीत जेवणासाठी येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. डॉ सुजय विखे पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर …
Read More »
Marathi e-Batmya