पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. यापैकी ६ जणा महाराष्ट्रातील आहेत. तर चार जण डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एक जणाचा तर पुण्यातील दोघांचा समावेश आहे. त्यापैकी डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने कुटुंबियांनी आज पत्रकार परिषद घेत पहलगाममधील दहशवाद्यांनी त्यांच्यासोबत घडवून आणलेला रक्तरंजित घटनाक्रम. तसेच यावेळी …
Read More »उदय सामंत यांची माहिती, एमआयडीसीतील कंपन्यांचे स्थलांतर करणार उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय, महिनाभरात योजना तयार करणार
काही दिवसांपूर्वी डोंबिवली एमआयडीसीतील अमुदोन कंपन्याच्या बॉयलर स्फोटात १४ कंपन्यांचे नुकसान झाले. तर दोन किलोमीटरच्या परिसरातील घरांच्या काचा फुटून काही नागरिक जखमी झाले. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीतील उद्योगांचे ए, बी, सी अशा स्वरूपात वर्गीकरून त्या कंपन्यांचे नुकसान न होऊ देता इतर ठिकाणी अर्थात पुढील २५ वर्षात लोकवस्ती होणार नाही अशा जागेत …
Read More »डोंबिवलीतील बॉयलरच्या लागोपाठ स्फोटात सात जणांचा मृत्यू तर ४८ जण जखमी ठाणे महापालिकेची माहिती
एकाबाजूला वातावरणातील उष्णतेने आधीच हैराण असलेल्या नागरिकांना विशेष म्हणजे कल्याण-डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील एमआयडीसी-२ मधील अनुदान कंपनीच्या बॉयलरच्या झालेल्या स्फोटाच्या घटनेत दोन महिला आणि पाच पुरुष अशा किमान सात जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ठाणे महापालिकेने २३ मे रोजी दिली. स्फोटानंतर दुर्घटनेच्या ठिकाणी काही कामगार …
Read More »डोंबिवली एमआयडीसी-२ मधील एका कंपनीत बॉयलर स्फोट मोठ्या प्रमाणावर कंपनी आवारात आग, ४ ते ५ कामगार गंभीर जखमी
डोंबिवली एमआयडीसी-२ मधील अमोदन-ओमेगा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट भर दुपारी २ च्या सुमारास झाला. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणार आग लागून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उडाल्याचे ३ ते ५ किमीच्या परिसरातून उठल्याचे दिसून येत आहे. तर स्फोटाच्या हादऱ्यात अनेक रहिवाशी इमारतींच्या काचांना हादरे बसून काचा फुटल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात येत …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर
नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक …
Read More »ठाण्यातील वादावर मुख्यमंत्री शिंदेंचे जम्मू काश्मीरातून प्रतिक्रिया, गोष्ट फार लहान…
राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व …
Read More »
Marathi e-Batmya