Breaking News

Tag Archives: ड्रग्ज तस्करी

सुप्रिया सुळे यांचा सवाल, ट्रिपल इंजिन सरकार करतेय तरी काय? सरकार फक्त खोक्यात व्यस्त

राज्यातील अनेक घटक सध्या आरक्षणाची मागणी करत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर …

Read More »

Drug Smuggling : अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा खुलासा रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्‍यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले.

Drug Smuggling

महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज ( Drug Smuggling ) सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणार्‍या पॅकेट्सच्या स्वरूपात किनार्‍यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्‍यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले. प्रशासनाकडून आधीच निर्बंध लादण्यात आलेल्या या ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स महाराष्ट्राच्या …

Read More »