Tag Archives: तिमाही आर्थिक पतधोरण

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्पष्टोक्ती, व्याज दर कमीच राहणार व्याज दर आणखी कमी होण्याची शक्यता

आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) सांगितले की, प्रमुख धोरणात्मक दर दीर्घकाळासाठी कमी पातळीवर राहतील आणि ते आणखी खाली येऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात मध्यवर्ती बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर ५.२५% वर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आणि धोरणात्मक भूमिका तटस्थ ठेवल्यानंतर …

Read More »

आरबीआयचे तिमाही पतधोरण जाहिरः रेपो रेट जैसे थे

आज शुक्रवारी (५ एप्रिल रोजी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने तिमाही पतधोरण जाहिर केले. मात्र वर्तमानस्थितीत आणि फेब्रुवारी महिन्यात असलेल्या महागाईच्या निर्देशांकाचा विचार करत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले यांनी रेपो रेट मध्ये ६.५% इतकाच ठेवण्यात आल्याचे सांगत रेपो रेट जैसे थे असल्याचे जाहिर केले. आरबीआय (RBI) ने २०२४-२५ …

Read More »