Tag Archives: तीन तरूणींवर बेकायदेशीर कारवाई

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पुण्यातील… त्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ का? मुजोर पोलिसांवर अट्रॉसिटी कलामाखाली गुन्हे दाखल करा.

राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले,  त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली …

Read More »