Tag Archives: दाऊ पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजना

राज्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने विविध कठोर उपाययोजना हाती घेतल्या असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील लक्षवेधी सूचनेवर दिली. राज्यातील महामार्गावर चालविण्यात येत असलेल्या खासगी स्लिपर कोच बसेसच्या अपघातासंदर्भात सदस्य धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना परिवहन मंत्री …

Read More »