Tag Archives: दागिने

यंदाच्या दिवाळीत देशभरात ३.७५ लाख कोटींची खरेदी

यंदा दिवाळीत जोरदार मागणी असल्याने देशभरातील बाजारपेठांमध्ये ३.७५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्रमी व्यवसाय झाला आहे. गोवर्धन पूजा, भाऊबीज, छठ पूजा आणि तुळसी विवाह हे सण अद्याप यायचे आहेत. या सणांमध्ये ५० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय होण्याची अपेक्षा आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) चे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण …

Read More »

धनत्रयोदशीला बड्या ज्वेलर्सकडून दागिन्यांवर मोठी सूट

यंदा धनत्रयोदशी १० नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने, चांदी खरेदी करतात. ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता दरवर्षी ज्वेलर्स धनत्रयोदशीला खास ऑफर देतात. या वर्षीही देशातील अनेक बडे ज्वेलर्स सोने-हिऱ्यांच्या दागिन्यांवर सूट देत आहेत. तनिष्क तनिष्क …

Read More »

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण हिरे उद्योग गुजरातेत स्थलांतर होत असल्याच्या बातमीत तथ्य नाही-मंत्री उदय सामंत

मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क आपण नवी मुंबई येथे करत आहोत. तसेच राज्यात मुंबई शिवाय इतर ठिकाणी या उद्योगाच्या वाढीसाठी काय करता येईल, यासंदर्भात समिती नेमून दोन महिन्यात …

Read More »