Tag Archives: दिल्ली महानगरपालिका

आम आदमी पार्टीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे देत स्थापन केला वेगळा गट मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखालील इंद्रप्रस्थ विकास पार्टीची केली स्थापना

दिल्लीतील आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे, १३ नगरसेवकांनी पक्षाचे राजीनामा दिला आहे आणि वेगळा गट स्थापन करण्याची घोषणा केली. बंडखोर नेत्यांमध्ये एमसीडीमध्ये आपचे सभागृह नेते असलेले मुकेश गोयल यांचा समावेश आहे. शनिवारी, मुकेश गोयल यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी इंद्रप्रस्थ विकास पार्टी नावाच्या नव्या पक्षाची घोषणा केली. या वर्षी फेब्रुवारीमध्ये …

Read More »

आपण फुटपाथ दुरूस्त करण्याच्या वेळेत, चीन एक हजार खाटाचे रूग्णालय बांधते चीनशी स्पर्धा करण्याआधी फुटपाथ दुरुस्तीची हायटेक प्रणाली शिकली पाहिजे

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या एका खुल्या पत्रात, आर्थिक सल्लागार आणि लेखक मनोज अरोरा यांनी तुटलेल्या दोन मीटर फूटपाथची चीनच्या विक्रमी पायाभूत सुविधांच्या ब्लिट्झशी तुलना करून दिल्लीची नागरी उदासीनता दाखवून आहे. “आम्ही आशा करतो की या फुटपाथ- पदपथाची दुरुस्ती करू तेव्हा चीनने १००० खाटांचे रुग्णालय + एक दहा मजली इमारत …

Read More »

दिल्ली कोचिंग पूर प्रकरणी आणखी ५ जणांना अटक १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दिल्ली कोचिंग सेंटर मृत्यूप्रकरणी सोमवारी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाचही आरोपींना सोमवारी तीस हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये मालमत्तेचे चार सह-मालक होते. यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी जुन्या राजिंदर नगरमधील कोचिंग सेंटरच्या पूरग्रस्त तळघरात बुडून तीन नागरी सेवा इच्छुकांच्या …

Read More »