राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र …
Read More »जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितले; काही काळ त्यांच्यासाठी थांबू, मात्र विशिष्ट कालावधीनंतर… त्या ९ आमदार वगळता इतरांसाठी पक्षाची दारे खुले
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंडाळी करत शरद पवार यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल पाटील, धर्मराव आत्राम यांना सोबत नेत थेट मंत्री पदाची शपथ दिली. याशिवाय प्रफुल पटेल, सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, संजय बन्सोड, धनंजय मुंडे यांना हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले …
Read More »
Marathi e-Batmya