Tag Archives: धोरण

मुख्यमंत्र्यांच्या ई-गव्हर्नन्स धोरणाला विभागीय माहिती कार्यालयाचा खो अमरावती विभागीय माहिती कार्यालयात ई-ऑफिस प्रणालीच नाही, महासंचालक व विभागीय आयुक्तांचेही दुर्लक्ष

राज्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करू पाहणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ई-गव्हर्नन्स धोरणाला अमरावतीच्या विभागीय माहिती कार्यालयाने खो दिल्याचे समोर आले आहे. राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून मंत्रालयासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील शासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर करण्यासाठी शासन परिपत्रक जारी केला आहे. मात्र अडीच वर्ष उलटून गेले तरी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर शेतकऱ्यांसाठी नव्या महाॲग्री-एआय धोरणास मंजूरी

राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य …

Read More »

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या अहवालात टॅरिफबद्दल चिंता, तर भारताबद्दल धोरण जीटीआयआर आणि युएसटीआरच्या अहवालात माहिती

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींच्या एका नवीन अहवालात भारताने लादलेल्या अनेक टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळ्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे, तरीही तज्ञांनी अधोरेखित केले आहे की भारताच्या अनेक आयात मार्गदर्शक तत्त्वे देशांतर्गत आर्थिक गरजा आणि सामाजिक नीतिमत्तेशी सुसंगत आहेत. “शेती, डिजिटल प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यासारख्या क्षेत्रांमध्ये प्रस्तावित अनेक बदलांमुळे भारताच्या लहान …

Read More »

निवडणूकीच्या मतमोजणीतून बेरोजगारी आणि वाढीव वेतनाचा प्रश्न ऐरणीवर उद्योजकांकडून सरकारच्या धोरणाचे मुल्यांकन करण्याची वेळ

लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आणि निवडणूकीचा अंदाज व्यक्त केलेल्या एक्झिट पोल पेक्षा वेगळेच निकाल हाती यायला लागल्यामुळे नेहमीच्या व्यवसाय बैठकींपासून विचलित झालेले, अनेक व्यावसायिक एकतर टेलिव्हिजन समोर बसून होते किंवा मतमोजणीच्या ट्रेंडचा मागोवा घेत त्यांच्या मोबाईल फोनमध्ये डोकावत होते. अनेकांना, नाव सांगण्याची इच्छा नसताना, त्यांना चिंता आणि …

Read More »