हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत, दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळास मेट्रो जोडणार भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरे नाव खपवून घेणार नाही सातारा ड्रग्स कारखाना प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा राजीनामा घ्या!
नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, नुकसानग्रस्त महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींनी विशेष पॅकेज द्यावे महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का? ढासळलेली कायदा सुव्यवस्था पाहता पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची गरज
मे महिन्यापासून राज्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने खरिप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मायबाप सरकार बळीराजाला भरीव मदत देईल अशी आशा असताना राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित
आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हे, तर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोंबरला नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पहिल्या टप्प्याचे करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ ऑक्टोबर रोजी ₹१९,६४७ कोटी रुपयांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील, जे भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवेल. ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून विकसित केलेले, एनएमआयए NMIA हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) पूरक असणारे मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव राज्यातील पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांचादेखील लवकरच नामविस्तार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी विनंती केली होती. या नामकरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठीही लवकरच मान्यता मिळणार असल्याची …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राचे पॉवर हाऊस प्रकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सिडको महामंडळातर्फे साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना शहर या दोन प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविण्याची क्षमता आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वाशी येथे काढले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प येथे भारतीय वायुदलातर्फे सी-295 एअरक्राफ्टची लॅंडिंग आणि सुखोई-30 एअरक्राफ्टची फ्लायपास्ट चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …
Read More »हेलिकॉप्टर दौऱ्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांची स्वप्ने कधी पूर्ण झाली नाहीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी नियोजित वेळेत खुले होणार
निवडणूका आल्या की शरद पवार हे नेहमीच तीच तीच वक्तव्ये करतात, २०१४, २०१९ आणि आताची वक्तव्ये काढून बघा त्यांची तीच वक्तव्ये असतात. देशात मोदींच्या नावांवर ३०० खासदार निवडूण जात आहेत आणि पवार म्हणतात की देशात मोदी विरोधात लाट आहे. त्यामुळे आता आम्हालाही माहित झालेय की, शरद पवार यांचीच तीच वक्तव्य …
Read More »
Marathi e-Batmya