Tag Archives: नवे प्रमुख सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त

इराणच्या प्रमुख नेते पदी अयातुल्लाह अराफी यांची नियुक्ती खामेनी यांच्या मृत्यूनंतर लगेच केली नियुक्ती

मागील दोन दिवसांपासून अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरु केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने आज इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच इराणच्या दूरचित्रवाहिनीनेही अयातुल्लाह खामेनी यांच्या मृत्यूला दुजोरा देणारे वृत्त प्रकाशित केले आहे. हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणने अयातुल्लाह …

Read More »