Tag Archives: नागपूर खंडपीठ

नितीन गडकरी यांच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली निवडणूकी संदर्भात दाखल केली होती याचिका

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिलासा देत, मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर मतदारसंघातून १८ व्या लोकसभेवर निवडून आल्याबद्दल दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत त्यांनी त्यांचे फोटो आणि भाजपचे चिन्ह असलेले मतदार स्लिप छापून मतदारांना वाटून ‘गैरव्यवहार’ केल्याचा आरोप होता. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या एकल न्यायाधीश न्यायमूर्ती …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय, नाते तोडल्यानंतर मुलीच्या आत्महत्येस जबाबदार ठरवता येत नाही मुलाने ९ वर्षापासूनचे नातेसंबध तोडले आणि लग्नाला नकार दिला

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी असा निर्णय दिला की, एका महिलेने तिच्या ‘दीर्घकाळापासूनच्या नात्या’ तोडल्यानंतर आत्महत्या केली म्हणून तिच्यावर तिच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करता येणार नाही. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांनी ९ वर्षांपासून नातेसंबंधात असलेल्या एका महिलेच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केलेल्या पुरूषाला दोषमुक्त केले. “हे …

Read More »

उच्च न्यायालयाचे मत , कायद्याच्या रक्षकाकडूनच कायद्याचे उल्लंघन होते तेव्हा… दोन पोलिसांचा अटकपूर्व जामीन रद्द करताना नागपूर खंडपीठाची टिपण्णी

जेव्हा कायद्याचे रक्षण करणारेच कायद्याचे उल्लघंन करतात. त्यावेळी अशी कृत्य करणाऱ्या रक्षकांना योग्य आणि कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे, असे मत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवत अकोल्यातील १९ वर्षीय तरुणाच्या कोठडीतील मृत्यूप्रकरणी आरोपी असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन रद्द केला. तसेच त्यांना २० डिसेंबरपर्यंत तपास अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण करण्याचे आदेश …

Read More »