केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी रविवारी पुन्हा एकदा अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातासंदर्भात वरिष्ठ वैमानिकावर दोषारोप करण्याच्या पाश्चात्य माध्यमांच्या कथनावर टीका केली. त्यांनी सांगितले की त्यांना हवाई अपघात तपास शाखेवर (एएआयबी) विश्वास आहे – ही हवाई अपघातांची चौकशी करणारी केंद्रीय संस्था आहे. पुढे बोलताना राम मोहन नायडू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार - केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू
भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर पोर्ट’ होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या २४ जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे आगामी कालावधीत ३० जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे मुख्यमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya