Tag Archives: निवड यादी जाहिर

महावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्टला

महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची व प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल कार्यालयांमध्ये २० ते २२ ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद परिमंडल कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्रे तसेच …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या मुलाखत परिक्षांचा निकाल जाहिर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या गट-अ, गट-ब संवर्गातील मुलाखतीतील उत्तीर्ण यादी प्रसिद्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ व गट-ब अशा एकूण सहा संवर्गाच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्राध्यापक, मनोविकृतीशास्त्र (Psychiatry), …

Read More »