माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या कार्यकाळात पुण्यातील एका कंपनीवर मेहरबान होत ३२०० कोटींची कामे दिली होती. त्यास तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूरी दिली होती. आता या ३२०० कोटी रूपयांच्या निविदेच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची चर्चा रंगली आहे. आरोग्य विभागाचा कारभार तानाजी …
Read More »गौतम अदानीला तामीळनाडू सरकारचा झटकाः १९ हजार कोटींचा करार रद्द स्मार्ट मीटर देखभालीचे टेंडरच केले रद्द
अदानी समूहाला मोठा धक्का बसला असताना, डिएमके DMK-नेतृत्वाखालील तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरच्या खरेदीची जागतिक निविदा रद्द केली असूनही अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड (AESL) यासाठी “सर्वात कमी बोली लावणारा” म्हणून उदयास आली आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि चेंगलपट्टूसह आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या चार पॅकेजपैकी एकासाठी सर्वात कमी बोली – AESL ने उद्धृत …
Read More »
Marathi e-Batmya