Tag Archives: न्यायमुर्ती बी आर गवई

विनायक सावरकर यांचे नाव संरक्षित कराः सर्वोच्च न्यायालयाने याचिकाच फेटाळून लावली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांचा निर्णय

मंगळवार (२७ मे २०२५) रोजी सर्वोच्च न्यायालयाने हिंदुत्ववादी विचारवंत व्ही.डी. अर्थात विनायक दामोदर सावरकर यांचे नाव प्रतीक आणि नावे (अयोग्य वापर प्रतिबंधक) कायदा, १९५० अंतर्गत संरक्षित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर हजर राहून याचिकाकर्त्याने वैयक्तिकरित्या पंकज फडणवीस यांनी सांगितले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे १४ वे मुख्य सरन्यायाधीश बी आर गवई विद्यमान सरन्यायाधीश संजय खन्ना यांनी केली नावाची शिफारस

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे १४ मे रोजी भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी त्यांच्या नावाची शिफारस कायदा मंत्रालयाकडे केली होती. न्यायमूर्ती गवई हे सध्या सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती गवई १४ मे रोजी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे मत, मोफत योजनांमुळे लोक काम करायला तयार नाहीत दिल्लीतील बेघरांसाठीच्या आश्रमावरून न्यायमुर्ती बी आर गवई यांनी व्यक्त केले मत

दिल्लीतील शहरी बेघरांसाठी निवारा मागणाऱ्या जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश – न्यायमूर्ती बी.आर. गवई – यांनी आज निवडणुकीपूर्वी मोफत वस्तूंचे वाटप नाकारले आणि असे म्हटले की बेघरांना मुख्य प्रवाहात समाजात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ते देशासाठी योगदान देऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी आर गवई म्हणाले की, “मला …

Read More »

बुलडोझर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, दोन आठवड्यात आकाश कोसळणार नाही आरोपीच्या घरांवर बुलडोझर चालविण्यापासून लांब राहण्याची दिली तंबी

एखाद्या व्यक्तीबद्दल तो एखाद्या गुन्ह्यात आरोपी आहे म्हणून त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही आणि त्याच्या परवानगीशिवाय त्याचे घर पाडता येणार नाही असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी केंद्र आणि राज्य सरकारांना दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती बी आर गवई आणि के विश्वसनाथन यांच्या खंडपीठाने बुलडोझर कारवाई प्रकरणावरील सुनावणी …

Read More »