Tag Archives: पंतप्रधान जनआरोग्य योजना

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यात नवीन २,३९९ उपचारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. या एकत्रित योजनेच्या अंमलबजावणीच्या धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याकरीता …

Read More »

केंद्राचा निर्णय आयुष्यमान भारत योजना लागूः उत्पन्न बंधनकारक नाही योजनेसाठी अर्ज कसा कराल

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना नवीन आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा (AB PM-JAY) विस्तार करून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना, त्यांच्या उत्पन्नाची पातळी विचारात न घेता, सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये समाविष्ट करण्याची …

Read More »