राज्यात दुष्काळाची तीव्रता प्रचंड आहे, अनेक भागात १५ ते २० दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही. राज्यातील ७५ टक्के भागात कोरडा दुष्काळ असून परिस्थिती अत्यंत भयावह आहे. राज्यातील जनता दुष्काळाने होरळपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र सुट्टीवर गेले आहेत पण काँग्रेस पक्ष जनतेला न्याय देण्यासाठी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर जात असून प्रत्येक …
Read More »पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती, पोर्शे अपघात प्रकरणात दोन डॉक्टरांना अटक आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकल्याप्रकरणी कारवाई
पुण्यातील पोर्शे कार अपगात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र मात्र ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुखांनी पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली रुग्णालयातील दोन डॉक्टरला अटक करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली. अपघातात सामील असलेल्या अल्पवयीन व्यक्तीचे रक्त नमुने अल्कोहोल न घेतलेल्या दुसऱ्या …
Read More »नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवित केली न्यायालयीन चौकशीची मागणी पुणे पोलिसांचा कार अपघात प्रकरणात हलगर्जीपणा, राजकीय हस्तक्षेप होता का?
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या भिषण कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असताना कार चालकाची अवघ्या १५ तासात सुटका होते हे अत्यंत गंभीर असून गरिब व श्रीमतांना वेगळे कायदे असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. कार चालक हा बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असल्याने त्याची सहज सुटका करण्याचा प्रकार झाला हे अत्यंत आक्षेपार्ह व सामान्यांना …
Read More »
Marathi e-Batmya