मुंबईतील मतदानाच्या आदल्या दिवशी पुणे शहरातील कल्याणीनगर येथे दारू पिऊन पोर्शे कार भरधाव वेगात चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका बिल्डरच्या मुलास वाचविण्यासाठी मदत केलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी मदत केल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोन पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित कऱण्यात आल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना …
Read More »पोलिसांकडून पोर्शे कार अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयासमोर पुर्नविचार याचिका
पुण्यात मोटारसायकलवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय मुलाला बाल हक्क न्याय मंडळाने २२ मे रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. पुणे पोलिसांनी जामीन आदेशाचे पुनर्विचार याचिका बोर्डाकडे केल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने हे आदेश जारी केले. पुण्यातील येरवडा भागातील कार्यालयात दुपारी १२ वाजताच्या सुमारास पुनर्विचार याचिकेवर बोर्डाने सुनावणी …
Read More »
Marathi e-Batmya