Tag Archives: प्रोजेक्ट महादेवा

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांचे आवाहन, महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी

राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महा-देवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. ‘लोकभवन’ येथे महा-देवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगतीसंदर्भात राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस आणि फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ महाराष्ट्रातून निवडलेल्या १३ वर्षाखालील ६० बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन

मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे …

Read More »