Tag Archives: फसवणूक

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा फसवणुकीचा संशय आल्यास लगेच १९३० वर संपर्क करावा

कोणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा कॉल, मेसेज किंवा व्हिडिओ कॉल आल्यास तो फसवणूक असल्याने डिजिटल ॲरेस्टचा फोन आल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा. अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या वेळी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, शेतकऱ्यांची दिवाळी काळी, सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सरकारने शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं तरी दिलेली मदत ही तुटपुंजी

राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरघोस मदत करणार सांगत ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. आज दिवाळीला सुरुवात झाली तरी प्रत्यक्षात सरकारने मात्र १८०० कोटी पर्यंतच्या मदतीचे जीआर आले आहेत. सरकारने जी मदत दिली आहे, त्यात ही कुठलीही वाढ केलेली नाही. राज्य सरकार केवळ हेक्टरी १० हजार रुपये मदत दिली आहे त्यामुळे …

Read More »

तीन वर्षांत १.२५ लाख कोटी रुपयांचा ऑनलाईन फ्रॉड फ्रॉड रोखण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे

भारतातील डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६% प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे. भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटचा लाभ घेणे हे एक अजिबात चुकवू नये, असे धोरण आहे. मात्र, डिजिटल पेमेंटमध्ये वाढ …

Read More »