Tag Archives: बँक खाती

प्रधानमंत्री जनधन योजनेतील १०.५ कोटी खात्यांची पुन्हा केवायसी १० वर्षे पूर्ण झाल्याने खाते धारकांकडून पुन्हा केवायसी

प्रधानमंत्री जन धन योजनेतंर्गत केंद्र सरकारने बँकांना १० वर्षे पूर्ण केलेल्या १०.५ कोटी पंतप्रधान जन धन योजना खातेधारकांसाठी नवीन ई-केवायसी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रधानमंत्री जन धन योजना खातेधारकांसाठी पुन्हा केवायसी KYC प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी सर्व भागधारकांसह वित्तीय सेवा (DFS) विभागाचे सचिव एम नागराजू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या आठवड्याच्या …

Read More »

जनधन योजनेतील १० कोटी बँक खातेधारकच गायबः वित्त विभागानेच दिली माहिती

देशातील कोट्यावधी हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे बँक खातेही नसल्याच्या मुद्यावरून केंद्रातील भाजपा सरकारने अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या थाटामाटात सर्वसामान्य नागरिकांना बँक खाते उघडता यावे यासाठी पंतप्रधान जनधन योजनेची घोषणा केली. या घोषणेनुसार पंतप्रधान जनधन योजनेतंर्गत देशातील विविध सरकारी बँकामध्ये ५१ कोटी खाते उघडण्यात आले. मात्र यापैकी …

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत करोडो लोकांना मिळत आहे २ लाख रुपयांचा अपघात विमा

केंद्र सरकारच्या पीएम जन धन योजनेंतर्गत लाखो लोकांची खाती उघडण्यात आली आहेत, सध्या ही खाती ५० कोटींच्या पुढे गेली आहे. जनधन खाते उघडण्याच्या बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. सरकारने सुरु केलेली ही योजना खात्यामध्ये शिल्लक सुविधा पुरविण्‍यासोबतच अपघात विमा आणि आयुर्विम्याचेही फायदेही देते. सध्या ही योजना चांगलीच फायदेशीर ठरत …

Read More »