बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, आणि अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, बारामतीमधून सुनेत्रा पवार निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी मला प्रचारासाठी …
Read More »
Marathi e-Batmya