Tag Archives: बिहार विधानसभा निवडणूक

लालू प्रसाद यादव यांचा मोदींवर पलटवार, खोट्यांचा जोरदार पाऊस खोट्या आश्वासनाचा सध्या गारवा

बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज चवथा दौरा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विकासावरून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. तसेच काँग्रेसचा हाथ त्यांच्यासोबत असल्याचा खोचक टीकाही यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या टीकेवरून राष्ट्रीय जनता दलाचे …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »