Tag Archives: बेल्जियमच्या न्यायालयाने मागवले फोटो

मेहुल चोक्सी भारतात आल्यानंतर मुंबईतल्या ऑर्थर रोडच्या तुरुंगात राहणार पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी, ऑथर रोडच्या तुरुंगात मुक्काम

भारताने मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगाचे, विशेषतः बॅरेक क्रमांक १२ चे पहिले अधिकृत फोटो बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना सादर केले आहेत, जिथे फरार व्यापारी मेहुल चोक्सीला प्रत्यार्पण केल्यानंतर ठेवण्यात येईल. ४६ चौरस मीटरच्या बॅरेकचे आहेत, ज्यामध्ये खाजगी शौचालये आणि मूलभूत सुविधांसह दोन सेल आहेत. भारतीय तुरुंगांमध्ये गर्दी आणि असुरक्षितता असल्याच्या चोक्सीच्या दाव्याला उत्तर …

Read More »