Tag Archives: बॉलीवूड

सारा अली खानची रात्री ३:०० वाजता पोलिसांनी अडवली गाडी..

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा प्रत्येक सीझन चर्चेत असतो. आता सीझन ८ देखील खूप चर्चेत आहे. शोच्या तिसऱ्या भागात सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसल्या आहेत. दोघांनी सेटवर एकत्र खूप धमाल केली. सोशल मीडियावरही या एपिसोडची जोरदार चर्चा होत आहे. ‘कॉफी विथ करण ८’ च्या …

Read More »

‘सिंघम ३’ मधील करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट

‘सिंघम ३’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सिंघम 3’ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. आता या सिनेमातील बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. ‘सिंघम ३’ या …

Read More »

सुशांत बरोबर असलेल्या नात्यावर प्रथमच बोलली अंकिता सुशांत च्या आठवणीत भरून आले अंकिताचे डोळे

सुशांत राजपूत याची पूर्व प्रेयसी अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात सामील झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या आणि सुशांत सिंग राजपूतच्या ब्रेकअपविषयी खुलासा केला होता. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने सुशांत सिंग राजपूतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सध्या बिग बॉस १७ च्या घरात अंकिता आणि विकीमध्ये भांडण …

Read More »

किराया अडवाणी आणि सईद जाफरी यांच्यात आहे खास नाते

कियारा अडवाणी ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक हीट चित्रपट तिने दिले आहेत. सोशल मीडियावर तिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आपल्या मेहनतीच्या बळावर कियाराने बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. कियाराचे बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्ससोबत खास नाते आहे. गांधी, शतरंंज के खिलाडी यांसारख्या शंभरहून अधिक चित्रपटांतून अभिनयाचा …

Read More »

जान्हवी च्या पोस्टवर शिखर पहाडियाची सूचक कमेंट

जान्हवी कपूर पुन्हा एकदा आपला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी गेल्या काही वर्षांपासून शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअपही झालं होतं. पण, आता ते पुन्हा रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. यादरम्यान शिखर …

Read More »

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर सिनेमाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी ना केवळ सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला उलट ते आत्मपरिक्षणासाठी काही काळ देशाबाहेरही गेले. नुकतंच त्यांनी माध्यमांशी दिलेल्या मुलाखतीत ‘आदिपुरुष’च्या वादावर भाष्य केले. ‘आदिपुरुष’चे संवाद लिहिण्यात तुमची चूक झाली का असा …

Read More »

सलमान खान समोर आल्यानंतर आजही ऐश्वर्या राय.. त्या व्हिडिओमुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील नातं

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता सलमान खान यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. दोघांच्या ब्रेकअपला देखील अनेक वर्ष उलटली आहेत. तर ऐश्वर्या हिने अभिनेता अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांच्या बरोबर विवाह केला. आज ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्य नावाची मुलगी सुद्धा आहे. सलमान खान त्यांच्या …

Read More »

राखी सावंत म्हणते ‘ज्या गोष्टी देव देत नाही त्या डॉक्टर देतो’ राखी सावंत नेमकं कशाबद्दल म्हणतेय?

अभिनेत्री, मॉडेल राखी सावंत तिचा ड्रामा काही थांबवायचं नाव घेत नाही. राखी सावंत तिच्या अभिनयासाठी जितकी प्रसिद्ध नाही तितकी ती तिच्या ड्रामेबाज सवयीमुळे प्रसिद्ध आहे.कधी रिअलिटी शोमुळे, तर कधी लग्नामुळे तर कधी इतर कॉन्ट्रोव्हर्सीमुळे राखी सांवत सातत्यानं चर्चेत असते. अनेकदा राखी ही बिगबॉस हिंदी मध्ये सुद्धा चमकली असून मागच्या वर्षीच्या …

Read More »

महेश मांजरेकर म्हणताय की ‘मराठी सिनेमाला थिएटर नाही ही….’ मराठी चित्रपटाबद्दल महेश मांजरेकर यांचे सूचक विधान

हिंदी चित्रपटाबरोबर अनेक मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. अनेक मराठी सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरताना दिसत आहे. ‘बाईपण भारी देवा’, ‘वेड’ सारख्या सिनेमांनी कोटींची कमाई करत मराठी सिनेमाला सुगीचे दिवस आणले आहेत. तर आजही काही सिनेमांना स्क्रिन्स मिळत नसल्यानं अनेकदा यावरून वादंग निर्माण झाला आहे. दरम्यान मराठी सिनेमांना स्क्रिन्स न …

Read More »

टायगर ३ सिनेमा या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

टायगर ३ ‘हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘टायगर ३’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टायगर आणि टायगर जिंदा है या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्ड तोड कामे केली होती. ‘टायगर ३’ सिनेमाच्या तिकीटांची …

Read More »