प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव …
Read More »गणेश नाईक यांची स्पष्टोक्ती, कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांवर कारवाई होणार मुंबई परिसरात समुद्रकिनाऱ्यावरी कांदळवन हे पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे
मुंबईच्या किनारपट्टीवरील कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य संजय उपाध्याय यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक …
Read More »फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’चं आयोजन; मात्र १५६ तरुण गरबा कार्यक्रमाला पोहोचलेच नाहीत ! फाल्गुनी पाठक गरबा कार्यक्रमाच्या पासच्या आमिषाने १५६ तरुणांची फसवणूक
गायक फाल्गुनी पाठक यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त फाल्गुनी पाठक यांच्या गरबा कार्यक्रमाची चर्चा रंगली आहे. नवरात्रौउत्सवानिमित्त मुंबई येथील बोरीवली याठिकाणी फाल्गुनी पाठक यांच्या गरब्याचं आयोजन करण्यात आलं आहे. फाल्गुनी पाठक यांच्या ‘गरबा नाइट’मध्ये सहभागी होण्यासाठी ४५०० रुपयांचे पास होते. याच गोष्टीचा …
Read More »
Marathi e-Batmya