Tag Archives: भारताने मुक्त व्यापाराच्या करारावर केली सही

युरोपियन राष्ट्र संघटनेच्या मुक्त व्यापार करारावर भारताने केली सही

२०१४ पूर्वी देशात पंतप्रधान स्व.पी.व्ही नरसिंहराव यांच्या सरकारच्या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेबरोबर करार करत भारताची बाजारपेठ खुली केली. त्यानंतर आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या टर्ममधील शेवटच्या कालावधीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारताने रविवारी नवी दिल्लीत चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत (EFTA) …

Read More »