राज्यातील भाजपा आणि महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना फोन केल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. दरम्यान अजित पवार यांनीच फोन केल्याने भुजबळांची नाराजी कमी झाल्याची माहिती राष्ट्रवादीतील …
Read More »अखेर भरत गोगावलेंना मिळाले मंत्री पद, पण दर्जा दिलेले महामंडळाचे अध्यक्ष पद एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली निवड
राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपल्याला नक्की कॅबिनेट मंत्री पद मिळणार आणि रायगडचा पालकमंत्री मीच असणार असा दावा रायगडमधील आमदार आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे सातत्याने जाहिररित्या बोलत होते. मात्र राज्यातील सरकार जाण्याची वेळ आल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा दिलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊ …
Read More »प्रताप सरनाईक म्हणाले,… शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात मंत्री पदाचा शब्द दिलाय
शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते, आमदार प्रताप सरनाईक यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर मोठं विधान केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शब्द दिला आहे की, तुम्हाला मंत्रीपद दिलं जाईल, असा दावा प्रताप सरनाईक यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीस दिलेला शब्द पाळतात, असंही त्यांनी नमूद केलं. ते मंगळवारी …
Read More »
Marathi e-Batmya