केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाने योजनेंतर्गत लोकसहभाग वाढवून विद्यार्थ्यांना पौष्टिक व वैविध्यपूर्ण आहार पुरविण्यासाठी शाळांमध्ये स्नेहभोजन उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमांतर्गत शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास अंडा पुलाव व गोड खिचडी, नाचणी …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, शाळकरी मुलांना अंडी व फळे देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? मध्यान्न भोजन योजनेतील अंडी व फळांसाठी सरकारनेच निधी द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू
भाजपा युती सरकारने आता शाळकरी मुलांच्या आहारावरच गदा आणली आहे. मध्यान्न भोजन योजनेतून शाळकरी मुलांना आहारातून प्रोटीन मिळावे यासाठी अंडी व फळे दिली जात होती. परंतु भाजपा युती सरकारने आता अंडी व फळांना निधी देण्यास नकार देत शाळा व्यवस्थापनांनी स्वतः खाजगी देणगीदारांकडून पैसे उपलब्ध करावेत असा जीआर काढला आहे. सरकारचा …
Read More »मध्यान्ह भोजनातून ९६ विद्यार्थी पडले आजारी, विषबाधा झाल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून तपास सुरु
मागील काही महिन्यापासून राज्यातील विविध भागात सरकारी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचे किंवा त्यांना त्यांना उलट्या जुलाब, मळमळ होणे आदी प्रकार घडताना उघडकीस आले आहे. त्यातच चंद्रपूरातील सरकारी शाळेत मध्याह भोजनामुळे जवळपास ९६ शालेय विद्यार्थी आजारी पडले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा तर झाली नाही …
Read More »विद्यार्थ्यांनाही शाळांमध्ये मिळणार पुलाव आणि बिर्याणी
राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहे. या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले …
Read More »
Marathi e-Batmya