Tag Archives: महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जनसुरक्षा कायदा म्हणजे अघोषित आणीबाणी ‎मोहन भागवत, नरेंद्र मोदी एके-४७ आणि टॉमी गन शस्त्रांची पूजा करतात

महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा म्हणजे ‘अघोषित आणीबाणी’ आहे. या कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार आहे. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या वेळी जी चूक केली, तीच गोष्ट भाजपाने कायद्याच्या रूपात आणून अघोषित आणीबाणी लादली आहे. याविरोधात निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त …

Read More »

उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावर म्हणाले, विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा विधान परिषदेत विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात सभात्याग, बहुमताने विधेयक मंजूर

विधानसभेनंतर महाराष्ट्राचे बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आले. प्रचंड गदारोळात गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सभागृहात विधेयक मांडले. विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केले. त्यावर चर्चा झाल्यानंतर, विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर योगेश कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक सादर …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार हे विधेयक म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला

बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक काल विधानसभेत आणि आज विधान परिषदेत मंजूर बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे सांगत या विधेयकाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश …

Read More »