Tag Archives: मागील सहा महिन्यात २२ टक्क्याने वाढ

जून महिन्यात कर वसुलीत वाढ जीएसटी आणि आयकर वसुलीत वाढ झाली

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन २२.१९% ने वाढले. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कराच्या एकूण संकलनाची (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) तात्पुरती आकडेवारी मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील ४,२२,२९५ कोटी रुपयांच्या तुलनेत ५,१५,९८६ कोटी रुपये होती . आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या संकलनापेक्षा २२.१९% टक्के वाढ दर्शविते. ५,१५,९८६ कोटी रुपयांच्या …

Read More »