Tag Archives: मारण्याचा विचार करू शकत नाही

उच्च न्यायालयाचे निरिक्षण, आई स्वतःच्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही महिलेला जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचे निरिक्षण

आपल्याच सात वर्षाच्या मुलाला प्रियकरासोबत मिळून मारहाण करण्याचा आरोप असलेल्या एका महिलेला नुकताच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. कोणतीही आई आपल्या मुलाला मारण्याचा विचार करू शकत नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने महिलेला जामीन मंजूर करताना नोंदवले. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, तक्रारदार वडील आणि आरोपी आई (त्याची पत्नी) यांच्यात वैवाहिक वाद …

Read More »