Tag Archives: मार्केटींग

बकार्डीने भारतात गुंतवणूक वाढविलीः मार्केटींग आणि वितरणातील गुंतवणूक भारतीय बाजारपेठ प्रमुख बाजारपेठ ठरल्याने बकार्डीचा निर्णय

अल्कोहोलिक पेयांमध्ये प्रीमियम लाटेच्या पार्श्वभूमीवर, ग्रे गूज वोडका आणि बॉम्बे सॅफायर जिन या प्रमुख रमसाठी ओळखल्या जाणाऱ्या बकार्डीने भारतात आपली गुंतवणूक वाढवली आहे. बकार्डी इंडिया आणि शेजारील देशांचे व्यवस्थापकीय संचालक विनय गोलिकेरी यांनी एफईला सांगितले की, भारताला बकार्डीच्या पाच प्रमुख वाढीच्या बाजारपेठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत उत्पादन, …

Read More »

एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरण व्यवसाय वृद्धीसाठी सल्लागार नियुक्त करा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती

एन डी स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मंत्रालयात एनडी स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान …

Read More »

महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी एआय आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील महिला बचतगट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आर्टीफिशिअल इंटेलिजन्स आधारीत डिजीटल मार्केटींग ॲप करावे. शहरांमध्ये बचतगटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदांनावर सुटीच्या दिवशी बचतगटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री …

Read More »