Breaking News

Tag Archives: मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया

कॉम्रेड सीताराम येचुरी, लाल सलाम दिल्लीतील एम्स रूग्णालयात वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय राजकारणात डाव्या विचारांचा चेहरा म्हणून ओळख असलेले आणि सुधारणावादी विचारांचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी वयाच्या ७२ व्या वर्षी आज निधन झाले. १९ ऑगस्ट रोजी न्यूमोनियामुळे त्यांना नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रूग्णालयाने जारी केलेल्या …

Read More »

माकपचा सवाल, तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता? राजू शेट्टी यांचा विधानसभेसाठी तिसरी आघाडी करण्याचा मनोदय

देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला असल्याचे माकप राज्य सचिव डॉ उदय …

Read More »

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मागणी, हुकूमशाही ‘जनसुरक्षा विधेयक’ त्वरित मागे घ्या विधेयकावर चर्चा करण्याऐवजी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी का मांडले

महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ‘जनसुरक्षा अधिनियम, २०२४’ हे विधेयक सादर केल्याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महायुती सरकारचा तीव्र निषेध करत असून लोकशाही हक्क तुडवणारे हे विधेयक त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटीने केल्याची माहिती राज्य सचिव उदय नारकर यांनी दिली. राज्य सचिव उदय नारकर म्हणाले की, जनतेने निवडून दिलेल्या …

Read More »