Tag Archives: मिलिंद देवरा

अमेरिकेला गेलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख शशी थरूर म्हणाले, त्यांना किंमत मोजावी लागेल पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांबद्दल बोलताना जबाबदार धरले

पाकिस्तानातून सुरू असलेल्या दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी पाठवलेल्या सर्वपक्षीय पथकाच्या नेत्याने रविवारी न्यू यॉर्कमध्ये म्हटले की, “पाकिस्तानमध्ये बसलेल्या कोणालाही असे वाटणार नाही की ते सीमा ओलांडून चालत जाऊन आपल्या नागरिकांना शिक्षा न होता मारू शकतात” आणि अशा कृत्यांसाठी “किंमत मोजावी लागेल”. “नवीन सामान्यतेची गरज अधोरेखित करताना, काँग्रेस खासदार शशी …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून महायुतीचे मिलिंद देवरा यांचा अर्ज दाखल वरळीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करणार

शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज वरळी विधानसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीतील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, ‘आरपीआय’च्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड रॅलीतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव किरण पावसकर, अँड. सुशीबेन शाह, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर उपस्थितीत होते. मिलिंद देवरा हे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेना पक्षाची दुसरी २० उमेदवारांची यादी जाहिर आमश्या पाडवी आणि भावना गवळी यांना उमेदवारी जाहिर

विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे दोन दिवस राहिलेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीतील शिवसेना पक्षाकडून आज दुसरी यादी जाहिर करण्यात आली. तसेच भाजपाचे माजी खासदार रावसाहेब जाधव यांच्या कन्या संजना जाधव बोईसरचे विलास तरे यांनी आज ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यापैकी रावसाहेब …

Read More »

वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदे शिवसेनेकडून मिलिंद देवरा? शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही उमेदवार

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहिर करण्यात आली. या जागेवर मनसेनेही अमित ठाकरे यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहिर केली. मात्र महायुतीकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणताच उमेदवार दिला नव्हता. अखेर या मतदारसंघातून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना …

Read More »

महायुतीचे उमेदवार जाहीर, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरा, डॉ गोपचडे

राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून काहीसे अडगळीत गेलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा आणि सध्या मराठवाड्यातील मराठा विरूध्द ओबीसी राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आगामी खासदारकीचे तिकिट मागील महिन्यातच बुक करून ठेवले. तर काही …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर ट्रेलर…

काँग्रेसच्या नेत्यांकडून एकाबाजूला यात्रा काढण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षातील नेते मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आमच्यासोबत येत आहेत. मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश हा तर एक ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला. मिलिंद देवरा यांना बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात …

Read More »

काँग्रेस सोबतचे जवळपास दोन पिढ्यांचे संबध मिलिंद देवरा यांनी तोडले एकनाथ शिंदे यांच्या गटात केला प्रवेश

एकेकाळी काँग्रेसच्या वैभवाच्या काळात स्व. मुरली देवरा आणि स्व.गुरुदास कामत यांनी स्वतःचे व्यक्तीमत्व उत्तुंग नेत पक्षाच्या वैभवातही भर घालण्याचा आणि मुंबईतील काँग्रेसच्या ताकदीत भर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे धाडस ना कधी मुरली देवरा यांनी केले ना कधी गुरुदास कामत यांनी त्यांच्या उभ्या ह्ययातीत केले नाही. मात्र …

Read More »