उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना केला. मराठवाडा:आत्मनिर्भर भारत की रक्षाभूमी’, याविषयावर चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड अग्रीकल्चर तर्फे आयोजित चर्चासत्रात फडणवीस बोलत …
Read More »राज ठाकरे यांना न विचारताच एनईपी आणि हिंदीचा निर्णय; पाठिंबा काढून घेणार का? पाडव्याच्या सभेत निर्णय जाहिर भूमिका मांडूनही राज ठाकरे यांना भाजपाने दाखवला ठेंगा
देशातील अनेक राज्यांमध्ये त्रि-सुत्री भाषेचे तत्व मांडत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात एनईपी धोरण केंद्र सरकार अर्थात भाजपाने मांडले. या भाषिक त्री सुत्रीला हिंदी भाषिक राज्ये वगळता सर्वच दक्षिणेतील राज्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र केंद्र सरकारकडून आर्टीफिशियल असलेली हिंदी भाषा बिगर हिंदी राज्यांवर लादण्याची आग्रही भूमिका स्विकारली आहे. …
Read More »मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे आव्हान, हिंदी लादली जाणार नाही याची हमी देणार का? पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काय वक्तव्य करत होते तेव्हा ते रडत नव्हते का ?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी (१८ एप्रिल, २०२५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्र सरकारकडून निधी मागितल्याबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या विधानांची आठवण करून दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे हमी देऊ शकतील का की सीमांकनामुळे तामिळनाडूचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही, राज्याला एनईईटी NEET च्या कक्षेतून सूट दिली जाईल आणि …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा सीएमई प्रणालीसंदर्भात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सूचना
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद राज्यातील नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण (सीएमई) प्रणालीच्या माध्यमातून त्यांचा परवाना नूतनीकरणासाठी क्रेडीट पॉईंट दिले जातात. याच अनुषंगाने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांना ग्रामीण भागात स्वेच्छा सेवेसाठी क्रेडीट पॉईंट द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, राज्यातील २० आयटीआय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणे, सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजक मेळावे आयोजित करून रोजगार निर्मिती करणे, राज्यातील आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तांत्रिक शिक्षण आणि रोजगार संधी वाढवण्यात येणार आहेत. कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि श्री श्री ग्रामीण विकास कार्यक्रम ट्रस्ट बेंगलोर, स्नायडर इलेक्ट्रिक …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तेलंगणाने जातनिहाय वर्गवारी करणारे पहिले राज्य ठरले अनुसूचित जातीतील वर्गवारी निश्चित करत गॅझेट प्रसिद्ध
तेलंगणा सरकारने तेलंगणा अनुसूचित जाती (आरक्षणाचे तर्कसंगतीकरण) कायदा २०२५ ची अंमलबजावणी अधिसूचित केली आहे. राज्याने १४ एप्रिल २०२५ हा अनुसूचित जाती (SC) चे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी नियुक्त दिवस म्हणून राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिचिन्ह निकालानंतर अनुसूचित जातींचे वर्गीकरण कार्यान्वित करणारे तेलंगणा …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती वडाळा येथील कोरबा मिठागर भागात डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले. वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज परिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करू भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री यांचे चैत्यभूमी येथे अभिवादन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले. चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज पुढील पाच वर्षात राज्यात दरवर्षी वीज बीलाची रक्कम कमी होणार
२०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतक-यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बील दरवर्षी कमी होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन प्रसंगी केले. तसेच वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा प्रकल्प, …
Read More »पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्यावरून हिंसाचारः तिघांचा मृत्यू मुर्शिदाबाद मध्ये १५ पोलिस जखमी ११८ जणांना अटक
संसदेत वक्फ (दुरुस्ती) विधेयक मंजूर झाल्यानंतर सुरू झालेल्या निदर्शनांचे पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये हिंसाचारात रूपांतर झाले, जिथे तीन जणांचा मृत्यू झाला, १५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि ११८ जणांना अटक करण्यात आली. शांततेचे आवाहन करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकांना “धर्माच्या नावाखाली गैर-धार्मिक कृत्य” करू नका असे आवाहन केले आणि राज्यात …
Read More »
Marathi e-Batmya