बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला बिहार राज्यातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याने संयुक्तपणे केली आहे. या प्रकरणी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी …
Read More »एनआयए करतेय तहव्वुर राणा ची मागील चार दिवसांपासून चौकशी आठ ते १० तास होतेय चौकशी-आवाजाचा सॅम्पल घेण्यात आला
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर हुसेन राणा याची राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) तपास यंत्रणांकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी केली जात आहे, जेणेकरून या हल्ल्यामागील एक मोठा कट उलगडला जाईल, असे अधिकृत सूत्रांनी सोमवारी (१४ एप्रिल २०२५) सांगितले. एनआयए NIA अधिकारी राणाच्या वैद्यकीय तपासणीची खात्री करत आहेत आणि …
Read More »मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणातील आरोपी तहव्वुर राणा भारतात नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर हुसेन राणा, याची अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्यानंतर आज तहव्वूर राणाला भारतात परत अमेरिकेच्या विमानाने परत आले. अमेरिका आणि भारता दरम्यान असलेल्या प्रत्यार्पण करारांतर्गत तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. दुपारच्या सुमारास अमेरिकेच्या विमानाने तहव्वूर राणा याला भारतात आणण्यात आले. त्यानंतर एनआयएने तहव्वूर राणा …
Read More »
Marathi e-Batmya