Tag Archives: मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती पर्यटन धोरण २०२४ मध्ये अटी आणि शर्ती देखील शिथिल केल्या

महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ अंतर्गत, राज्यातील मेगा आणि अल्ट्रा मेगा पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यासाठी, अतिरिक्त सवलती आणि प्रोत्साहने देण्यासाठी आणि पर्यटन धोरण २०२४ मध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्ती शिथिल करण्यासाठी सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन केली. आहे. या समितीमध्ये वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभागाचे …

Read More »