भारतीय निवडणुकांवर प्रभाव पाडण्यात युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (USAID) च्या कथित भूमिकेवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, अर्थ मंत्रालयाच्या ताज्या वार्षिक अहवालात असे उघड झाले आहे की २०२३-२४ मध्ये युएसऐड एजन्सीने ७५० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या सात प्रकल्पांना निधी दिला होता. २०२३-२४ च्या अर्थ मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार, सध्या, भारत …
Read More »
Marathi e-Batmya